Showing posts with the label सामाजिकShow all
निसर्गरम्य गडचिरोलीमध्ये विषारी धुराचे साम्राज्य! वारंवार कचरा जाळपोळ; तक्रारींकडे  नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष  - नगरसेवक श्रीकांत शरदराव देशमुख
सिरोंचात तांदूळ तस्करीचा पर्दाफाश!* *महसूल विभागाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सरकारचा माल सीमेपार?सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी घेतला आक्रमक पवित्रा
जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज : भाई रामदास जराते
सागर निंबोरकर यांची प्रशासनाकडे हाक: गडचिरोली शहरात महिला–बालभिक्षेकरी वाढले; भिक्षावृत्ती थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी !
अहेरीतील कंकडालवार यांच्या बहुमजली इमारतीने इतर 60 लोकांना संकाटात ओढले,  अहेरीतील आदिवासींच्या जमीनी खरेदी करणा-या इतर अनेक गैरआदिवासींना देखील संकटाचा सामना करावा लागणार काय?
नगराध्यक्ष. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते नवजीवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राचे भव्य उद्घाटन
राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालय येथे 'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रम संपन्न:-
प्रभाग क्रमांक 7 आशीर्वाद नगरात सौ. खुशबू रणदिवे यांच्या नावावर जनतेचा विश्वास – कार्यकर्तेत  झपाट्याने वाढ
ढिवर–भोई समाज संघटनेची गरज : एकता, शिक्षण आणि आत्मविकासाचा नविन पायासमाजजागृतीसाठी एक प्रबोधनात्मक मी दिवाकर गेडाम खुप मेहनतीने व्यस्तेत सुद्धा रात्र जागून समाजाच्या भविष्यासाठी लेख सादर केला आहे यांचे चिंतन व मनन करावेआमचा समाज — मेहनती, पण मागे राहिलेला...!
जननायक बिरसा मुंडा "सामाजिक न्याय महामेळाव्याचे भव्य आयोजनरेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व तळागाळातील सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी  कटीबद्ध!.. - डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.मौजा पूसगुडा तालुका चामोर्शी येथे उद्या दिनांक 9 नोव्हेंबर 2025
सिरोंचा चे तहसीलदार निलेश होनमोरे अखेर निलंबित -    अन्याय  अत्याचार,भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हाध्यक्ष  संतोष ताटीकोंडावार यांच्या मंत्रालयापर्यंतच्या पाठपुराव्याला यश.
कोरची तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत कृषीताईंचे तालुकास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न
सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन अवार्ड करीता गडचिरोली जिल्ह्यतील डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची निवड!.
देसाईगंज नगर परिषदेची निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मधून जनतेच्या समर्थनार्थ फिरोज लालानी लढणार..
आजपर्यंत जे कोणत्या पक्ष्याने केले नाही, ते गडचिरोली नगरपरिषदेवर सत्तेत आल्यावर करून दाखवले! - प्रा. राजेश कात्रटवार सामाजिक कार्यकर्ते
धान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी - गोगावचे सरपंच राजू उंदीरवाडे
शेतकरी शेतमजूर वृद्ध माता पिता च्या हक्काचा विकास पुरुष म्हणून परिसरात नावलौकिक असलेले - सरपंच राजूभाऊ उंदीरवाडे
   ६८ आत्मसमर्प  पत्करलेल्या माओवाद्यांना रोजगार दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले लॉयड्स मेटल्सचे कौतुककंपनीच्या स्थानिक रोजगार उपक्रमांतर्गत आतापर्यंत ६८ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे  कौशल्य प्रशिक्षण आणि नोकऱ्यांद्वारे करण्यात आले आहे पुनर्वसन
महर्षी वाल्मीक रुषी यांची प्रेरणा समाजाने घ्यावी.  माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांचे आवाहन
एटापल्ली पंचायत समिती चा कारभार राम भरोसे बीडीओ, एबीडीओ सह सर्व कर्मचारी 4 वाजता गायब