देसाईगंज नगर परिषदेची निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मधून जनतेच्या समर्थनार्थ फिरोज लालानी लढणार..

देसाईगंज नगर परिषदेची निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मधून जनतेच्या समर्थनार्थ फिरोज लालानी लढणार..
देसाईगंज,
देसाईगंज नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मधून जनतेच्या समर्थनार्थ फिरोज लालानि लढणार. जनतेनेचा भरघोस पाठिंबा.
देसाईगंज सध्याच्या घडीला नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि नगरपरिषद अध्यक्ष तसेच प्रभागानुसार नगरसेवक पदाचे रिझर्वेशन सुद्धा निघालेले आहे आणि आता फक्त निवडणुकीचा मुहूर्त निघणे बाकी आहे. अशातच देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते मनमिळावू स्वभावाचे धनी असलेले गोरगरिबांना मदत करणारे रात्री बे रात्री सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारे देसाईगंज शहरात सुपरिचित असलेले फिरोज लालानि यांना जनतेने पाठिंबा देऊन नगरपरिषद निवडणूक लढवावी आणि जनतेकरिता समाजकार्य करून देसाईगंज नगरातील जनतेची सेवा करावी अशा स्वरूपाचे समर्थन देसाईगंज शहरातील जनतेमधून फिरोज लालानी यांना मिळत असल्याने फिरोज लालानी यांच्या नगर नगरपरिषद देसाईगंज प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी करिता आशा पल्लवीत झाल्या आहेत. फिरोज लालानी यांचा दिवसेंदिवस जनाधार वाढत चालला असून त्यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. फिरोज लालानी देसाईगंज नगरपरिषद प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढणार हे मात्र.! आता पक्के झाले आहे.

Post a Comment

0 Comments