आजपर्यंत जे कोणत्या पक्ष्याने केले नाही, ते गडचिरोली नगरपरिषदेवर सत्तेत आल्यावर करून दाखवले! - प्रा. राजेश कात्रटवार
सामाजिक कार्यकर्ते
गडचिरोली,
आम्हची गडचिरोली नगरपरिषदे वर सत्तेत असताना हिंदू समाजासाठी स्मशानभूमी उभारली केल.
हिंदू समाजाच्या भावना आणि गरजांचा विचार करून आमच्या गडचिरोली च्या नगर परिषदेने सत्तेवर आल्यानंतर स्मशानभूमीची उभारणी करून एक महत्त्वपूर्ण कार्य केले. आमच्या हिंदू समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता करत एक नवीन, सुसज्ज आणि आदर्श मशानभूमी उभारण्यात आली होती.
ही केवळ मातीची बांधणी नाही, तर ती आमच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि श्रद्धेचा सन्मान आहे.माझ्या ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला असून, आज प्रत्येकाला अभिमान वाटतो की हे फक्त राजूभाऊ कात्रटवार आणि त्यांचे सहकारी स्थानिक लोकांनी नगरपरिषदेवर निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांनी केली.
मशानभूमीत आवश्यक सर्व सुविधा पिण्याचे पाणी, शेड, बसण्याची व्यवस्था, रस्ता, आणि रात्रीच्या प्रकाशाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आत्ता तुम्हीच ठरवा...! तुम्हाला कोण हवा...!
जनतेच्या संवादात सतत असणारा फक्त निवडणुकीच्या वेळी नव्हे, तर वर्षभर लोकांचे प्रश्न ऐकणारा.
पारदर्शक कामकाज करणारा निधी, प्रकल्प आणि निर्णय यांची माहिती खुलेपणाने देणारा.
सर्व घटकांना समान न्याय देणारा ,जाती, धर्म, पक्ष यापलीकडे सर्वांशी समान वागणारा.
शहराच्या मूलभूत सुविधा सुधारण्यात गुंतलेला , पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य या गोष्टी प्राधान्याने पाहणारा.
भविष्यातील विकासाचा विचार करणारा ,फक्त आजसाठी नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी योजना करणारा नेतृत्व.
सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा नेता
श्री. प्रा. राजेश कात्रटवार
सामाजिक कार्यकर्ते
मा. बांधकाम सभापती नगरपरिषद, गडचिरोली

0 Comments