शेतकरी शेतमजूर वृद्ध माता पिता च्या हक्काचा विकास पुरुष म्हणून परिसरात नावलौकिक असलेले - सरपंच राजूभाऊ उंदीरवाडे

शेतकरी शेतमजूर वृद्ध माता पिता च्या हक्काचा विकास पुरुष म्हणून परिसरात नावलौकिक असलेले - सरपंच राजूभाऊ उंदीरवाडे
गडचिरोली,
  गोगाव गावातील लोककार्य करणारे व गावातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न धाऊन येणारे असे जनसेवा  आपला  माणूस मनमिळाऊ दोस्तीच्या दुनियेतला राजा
कोटगल मुरखडा जिल्हा परिषद (अनुसूचित जाती)क्षेत्राचे तडफदार उमेदवार सन्माननीय राजूभाऊ ऊर्फ राजेंद्र कुमार उंदीरवाडे सरपंच गोगाव(अडपल्ली) तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष आपल्या गावासाठी आपल्या गावातील परिसरासाठी अनेक समाज उपयोगी केलेली कामे गोगाव येथील नागोबा देवस्थानचे बांधकाम नागोबा देवस्थान परिसरात सौंदर्यीकरण करणे, नागोबा देवस्थानच्या जागेची मोजणी करून सीमा आरक्षित करणे. बुद्ध विहाराच्या बांधकामास मदत करणे गावामध्ये स्वागत गे टचे बांधकाम करणे गावामध्ये बाजाराची सुरुवात 
ग्रामपंचायतच्या विकास महामंडळाच्या जागेची मोजणी करणे सीमा आरक्षित करणे स्मशानभूमीच्या जागेची मोजणी करून सीमा आरक्षित करणे आकाराच्या जागेची मोजणी करून सीमा आरक्षित करणे जिल्हा परिषद शाळेला संपूर्ण वॉल कंपाऊंड करणे दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम करणे शाळेमध्ये सांस्कृतिक स्टेज शौचालयाच्या बांधकाम करणे मुख्यमंत्रीमाझी शाळा सुंदर शाळा तालुक्यातून पहिली 
सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे 
आरोग्य केंद्राच्या खोलीचे बांधकाम कर
सभागृहाचे बांधकाम करणे 
तलावाचा बोंड्यांचा  खोलीकरण करणे पांदानरस्त्यांचे अनेक कामे करणे स्मशानभूमीचा रोड तयार करणे, स्मशानभूमीचां निवारा बांधकाम 
प्रत्येक योजनेतून दोनशेच्या वर घरकुलाची मंजुरी करून घेणे 
शेतकऱ्यांसाठी  30 च्या वर विहिरीचे कामे मंजूर करणे 
Mrgs तसेच जिल्हा परिषद अनेक योजना च्या माध्यमातून गावामध्ये रोड नाल्या चार करोड रुपये पर्यंत मंजूर करून बांधकाम करणे 
गावातील चौकाला छत्रपती शिवाजी  महाराजांचे नावाचे नामकरण करणे 
फक्त आणि फक्त एकच ध्यास गाव आणि गावातील परी सरांचा विकास 
विकास पुरुष म्हणून परिसरात नावलौकिक असलेले सरपंच राजूभाऊ उंदीरवाडे आहे. येथील कोटगल मुरखडा जिल्हा परिषद निवणूक मध्ये भाजप कोणाला तिकीट देणार या कडे गावकऱ्यांचा लक्ष केंद्रित आहे .

Post a Comment

0 Comments