गडचिरोलीचे सहा आदिवासी विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात

गडचिरोलीचे सहा आदिवासी विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात

लॉयड मेटल्सचा पुढाकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हवाईसफारीचे तिकीटगडचिरोली,
गडचिरोली राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील पटाफल्ली सालुक्याच्या कुत्री गावतील सुप्रिया संभरकर तर पेता रायचा अतित कोशमी यांच्यासारखे अन्य चार असे एकूण सहा बारावी उत्तीर्ण आदिवासी विद्यार्थी लॉयड मेटल्सच्या पुढाकारातून उन्यशिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया गाठले आहे. होतकरू व गुणवंत विद्याथ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हवाईसफारीचे तिकीट देण्यात आले.
लॉयड मेटल्स कंपनी एटापल्ली तालुक्यातील सुरनामड येथे लोग उत्खनन करीत असून या कंपनीचा कोनसरी (ता. चामोर्शी) येथे स्टीलनिर्मिती प्रकल्पही आकाराला येत आहे. सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्यातील होतकरू विद्याथ्यांना उच्चशिक्षणासाठी विदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला. ३८. विद्यानांची चाचणी घेतली, त्यातून बुद्धिमत्ता, शैक्षणिक कामगिरी, इंग्रजी
विद्यार्थी ऑस्ट्रेलियासाठी खाना
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील विद्यायांना पेण्यासाठी लॉनेटलाने
नामीच चुद्राकार घेतलेला आहे या मुलांचे भवितव्य उचल कावे, यातून त्यांनी प्रगतीचे भार्ग घोखाकावेत

यासाठी कंपनीधमा सकारात्मक प्रयानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुक केले. या विद्यायांना

त्यांच्या हस्ते तिकीट पेऊन निरोप दिला. त्यानंतर विद्यार्थी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ऑस्ट्रेलियाला रवाना

होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिवे यांनी विद्याथ्यांना तिकीट दिले. यावेळी लॉयड मेटल्सये व्यवस्थापकीय
संचालक प्रभाकरन उपस्थित होते.

जान, शिकण्याची उत्सुकता आणि परदेशी वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमतेचे काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले. यात पात्र ठरलोला सहा विद्याध्यांची परपेश शिक्षणासाठी निवड केली. त्यांना इंग्रजी विषयाचे विशेष प्रशिक्षण दिले. शिक्षणासाठी सुमारे एक कोटी ५१ लाख ५ हजार ४९२ रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली, ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ या नामांकित
या विद्यार्थ्यांचा समावेश
सुप्रिया शंभरकर रा. कुद्री ही बॅचलर ऑक माधनिष इंजिनिअरिंगची चार ते पाच वर्षाच्या परवीचे शिक्षण घेचार आहे. तर शिल्या महारा. मंगनेर ही बंचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पनवी घेणार आहे. पेठा गावचे रहिवासी अजित कोणी व सुमन गोटा हे गोपे बैचलर ऑफ सायन्स (हेल्य सायन्स) ही पदवी संपादन करणार आहेत. झारेवाहाचा राहुल नरोटी हा बॅचलर ऑफ कॉमरांचे शिक्षण घेईल. इग्नासिय बहा रा. बंठे हा मास्टर ऑफ इनोव्हेशन अॅड एंटेप्टरशिपच्या पदवीचे शिक्षण घेणार आहे.
संस्थेत हे सर्वजण उपशिक्षण घेणार आहेत.

Post a Comment

0 Comments