कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काहीपण करणे असे समजून घेणारे आपले पोलीस अधिकारी



कायदा व सुव्यवस्था  राखण्यासाठी  काहीपण करणे  असे समजून घेणारे आपले पोलीस अधिकारी

तालुका प्रतिनिधि एटापल्ली 
शशांक नामेवार
पोलिस ही एक राज्य सरकार ची संस्था आहे जी कायदा आणि सुव्यवस्था राखन्यासाठी आणि नागरिकांचा मालमत्तेचे रक्षन करण्यासाठी जवाबदार आहेत.पुलिस दालची स्थापना 1 जानेवारी 1961नंतर एटापल्ली तालुक्यातील नागरिकानी  *मा. श्री पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे साहेब एटापल्ली व मा. श्री गजानन साखरे साहेब पोलिस उपनिरीक्षक* यांची तालुक्यातील लोकाना जी मादतिची धाव मिळत आहे त्या वरुण तालुका वासीयाना असे वाटत आहे की जनू आताच तालुक्यातील लोकाना पुलिस विभागाची मदत मीळत आहे.
आज दिनांक 15 आक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वा. चा सुमारास मा. श्री पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे साहेब एटापल्ली व मा. श्री गजानन साखरे साहेब पोलिस उपनिरीक्षक याना कळाले की काही नागरिक बस नसल्या मुळे आपल्या स्वगावी जाऊं शकत नाही आहे त्यातच ते स्वता एक गाडी उपलब्ध करुण सर्व प्रवासी याना स्वगावी जान्यास मदत केली 
सर्व प्रवास्यानी त्याना हात जोडून धन्यवाद केले
असे अधिकारी एटापल्ली तालुक्यात  लाभल्या मुळे नक्कीच एटापल्ली ईथे बदल घडेल आशी आशा एटापल्ली तालुक्या वासीय करत आहे

Post a Comment

0 Comments