गडचिरोली,
माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे श्री. अशोकजी नेते यांचे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजपा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत जो लोकांच्या निर्णय पाहता भारतीय जनता पक्षाने आणखी जोमाने काम करण्याची सुरवात केली आहे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप आपली ताकत दाखवून.
त्याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी, ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, प्रदेश सदस्य रवीजी ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री योगिताताई, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम उपस्थित होते
0 Comments