सर्व सामान्य लोकांसाठी झटणाऱ्या नगरविकास आघाडी ची गडचिरोली नगरपालिकेत सत्ता आली पाहिजे.- प्रा. राजेश कात्रटवार आपला सर्वसामान्य माणूस गडचिरोली नगरपालिकेवर निवडून आला पाहिजे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुक स्वबळावर लढविणारपत्रकार परिषदेत डॉ महेश कोपुलवार यांची माहिती
ढिवर–भोई समाज संघटनेची गरज : एकता, शिक्षण आणि आत्मविकासाचा नविन पायासमाजजागृतीसाठी एक प्रबोधनात्मक मी दिवाकर गेडाम खुप मेहनतीने व्यस्तेत सुद्धा रात्र जागून समाजाच्या भविष्यासाठी लेख सादर केला आहे यांचे चिंतन व मनन करावेआमचा समाज — मेहनती, पण मागे राहिलेला...!
जननायक बिरसा मुंडा "सामाजिक न्याय महामेळाव्याचे भव्य आयोजनरेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व तळागाळातील सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी  कटीबद्ध!.. - डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.मौजा पूसगुडा तालुका चामोर्शी येथे उद्या दिनांक 9 नोव्हेंबर 2025
सिरोंचा चे तहसीलदार निलेश होनमोरे अखेर निलंबित -    अन्याय  अत्याचार,भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हाध्यक्ष  संतोष ताटीकोंडावार यांच्या मंत्रालयापर्यंतच्या पाठपुराव्याला यश.
गडचिरोली, आरमोरी, वडसा नगर परिषदेसाठी काँग्रेसकडे 137 इच्छुक उमेदवारांचे अर्ज
कोरची तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत कृषीताईंचे तालुकास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न