सर्व सामान्य लोकांसाठी झटणाऱ्या नगरविकास आघाडी ची गडचिरोली नगरपालिकेत सत्ता आली पाहिजे.- प्रा. राजेश कात्रटवार
आपला सर्वसामान्य माणूस गडचिरोली नगरपालिकेवर निवडून आला पाहिजे.
गडचिरोली,
जनतेच्या हितासाठी लढणाऱ्यांच्या हातातच गडचिरोली नगरपालिकेची सत्ता असावी!"
"जनतेचा आवाज, जनतेसाठी — झटणाऱ्या नेत्यांची नगरपालिका असणे गरजेच आहे !" "सत्ता तीच, जी सामान्यांच्या हितासाठी झटते!"
"सर्व सामान्य लोकांसाठी झटणाऱ्या प्रा. राजेश कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली पाहिजे!"
"जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रा. राजेश कात्रटवार यांच्या नेतृत्वाखालीच खरी सत्ता असावी!"
"सामान्यांचा नेता — प्रा. राजेश कात्रटवार!
जनतेच्या हितासाठी झटणाऱ्यांच्या हातातच सत्ता!"
"जनतेचा विश्वास, जनतेचा आधार — प्रा. राजेश कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली नवा बदल!"
सर्व सामान्य लोकांसाठी झटणाऱ्या प्रा. राजेश कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली पाहिजे
आजच्या काळात सामान्य माणूस अनेक समस्यांनी त्रस्त आहे — बेरोजगारी, महागाई, रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न, फुटफाट वाले असो नगरपरिषदेतील सफाई कामगार यांचा प्रश्न. आणि भ्रष्टाचाराची भीषण छाया. जनतेचा आवाज अनेकदा प्रशासनाच्या गजबजाटात हरवून जातो. अशा वेळी गरज आहे ती अशा नेतृत्वाची, जे सामान्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहतं, त्यांच्यासाठी झटतं, आणि त्यांना न्याय मिळवून देतं.
प्रा. राजेश कात्रटवार हे असंच एक जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेलं नाव आहे. त्यांच्या कार्यशैलीत प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकसेवेची सदैव जनतेच्या सेवेत आपल्या 24/7 असणे खरी भावना दिसून येते. शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव, समाजकारणातील सक्रिय सहभाग आणि जनतेशी असलेला थेट संवाद — या सर्व गोष्टींमुळे त्यांनी सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन केला आहे.
प्रा. राजूभाऊ कात्रटवार यांनी नेहमीच “जनतेचा प्रश्न म्हणजे माझा प्रश्न” माझा सर्व सामान्य माणूस कसा मोठा झाला पाहिजे या भावनेने काम केलं आहे. गरिबांच्या हक्कांसाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी,गोरगरीब गडचिरोलीतील जनतेसाठी धावून जाणे तसेच महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे.

0 Comments