जिल्हा परिषद निवडणुकी पूर्वी शीतल ताई सोमनानी यांना जनतेचा आशिर्वाद - जिल्ह्यातील आम जनतेची इच्छा
शशांक नामेवार तालुका प्रतिनिधि एटापल्ली
एटापल्ली,
आरमोरी तालुक्यातील वैरागड गावातील सौ. शीतलताई बलराम सोमनानी आपणास आरमोरी तालुक्यातील क्षेत्रातील गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्त जनतेच्या मनात बसलेल्या शीतलताई की आपण होऊ घातलेल्या 2025-26 च्या जिल्हा परिषद गडचिरोली निवडणुक लढवावी ही एटापल्ली तालुक्यातील व गडचिरौली जिह्लातील आम जनतेची इच्छा व आग्रहाची विनंती आहे. ताई साहेब आपण नेहमीच समाजकारण च्या माध्यमाने अनेक गोरगरीब लोकांचे सेवा दिल्या प्रामाणिक पणे कोणतेही प्रलोभना न ठेवता समाज कार्य करीत असतात म्हणुन आपण जिल्हयात जिल्हा परिषद अध्यक्षा व्हावे म्हणुन जनतेची एक मताने आवाज गुंजत आहे,, गोर गरीब कस्टकरी, शेतकरी, लोकांना न्याय मिळवुन देण्यासाठी ताई साहेब आपण जनतेची विनंतीस मान देऊन जिल्हा परिषद गडचिरोली च्या निवडणुकीत उभी राहून जनतेच्या समाजकारण राजकारनाच्या माध्यमाने गडचिरोली जिल्हयात विकासाचा कायापालट होणार याचात काही शंका नाही. जनतेची एकच आवाज शीतलताई, शीतलताई रणरागिणी शीतल ताई आपण जनतेचा सर्व भावा बहिणींच्या आपल्याला आशिर्वाद दिला जातो आपण नक्किच निवडणुकीच्या मैदानात उतरणार हीच सर्व जिल्ह्यातील वसीयांची अपेक्षा सर्व सामान्य माणसाला सूख दुःखात मदतीला धावून जाणारे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली भूमिका व स्थानिक पातळीवर आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायची जी धळपळ नेहमी सामान्य लोकांना रोजगार, जनतेच्या जीवनाचे प्रश्न विचारला विचार। करून त्यांना मदत करणे शक्य गोष्टीला शक्य करणे असे शीतलताई कार्य आहे

0 Comments