आरमोरी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता ?
देसाईगंज
विधानसभा निवडणूकीची तारीख जवळ येत असल्याने यंदा आरमोरी विधानसभा क्षेत्रात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्रात थेट लढत भाजपाचे विद्यमान आमदार क्रिष्णा गजबे विरूद्ध काँग्रेसचे रामदास मसरात यांचेशी असलली तरी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या उमेदवारीमुळे यंदा आरमोरी विधानसभा क्षेत्रात तिरंगी लढतीची
विद्यमान आमदार क्रिष्णा गजबे यांच्या मागे सहकार महर्षीं अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचेसह, माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, कुरखेडा, कोरचीचे भाजपाचे
घेतली आघाडी
काँग्रेस कडून उमेदवारीच्या अपेक्षेत त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी
पहिल्यांदा कधी न जमलेली अशी महिलांची गर्दी जमवून महिला सन्मान मेळावा घेऊन डॉ. चिमुरकर यांनी नवा इतिहास घडविला होता.
थेट अपक्ष उडी घेऊन मैदानात रोड रोलर या चिन्हाला पुढे करीत प्रचारात आघाडी घेतली आहे.
पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या असल्याने व गजबे यांचा स्वभावगुण, कुणालाच दुखावले नसल्याने, कर्मचारी वर्गापासून ते कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यावर खुश असल्याने सध्या तरी त्यांची बाजू जमेची आहे.
'निकालनेन' नियमीत वाचा
तर रामदास मसराम हा नविन चेहरा असल्याने परिवर्तन म्हणून लोकसभे प्रमाणेच विधानसभेतही नवा चेहरा लोकांना हवा असेही चित्र निर्माण होत असल्याने रामदास मसराम यांचीही बाजु सुध्या भक्कमच माणावी लागेल. परंतु माजी आमदार आनंदराव नेडाम यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने यंदा तिहेरी लदत होणार असल्याने तिरंगी लढतीत कोण माजी मारेल हे दि. २३ नोव्हेंबरच्या निकालानंतरच कळेल.
0 Comments