सुरजागड–गट्टा रस्ता दुरुस्तीचा प्रश्न; आंदोलन तात्पुरते स्थगित – मुख्यमंत्री १२ सप्टेंबरला निर्णय घेणार
नगरपालिका हद्दित वाहनांना वेगमर्यादा लागू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशअपघातग्रस्तांना तातडीने उपचारप्रणाली विकसित करण्यावर भर
राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या २० वर्षांखालील उंच उडी स्पर्धेत सुश्री मोनिका मडावी यांनी रौप्य पदक जिंकले. -  लॉईड्स स्पोर्ट्स अकादमी व्हॉलीबॉल संघ चॅम्पियन ट्रॉफीसह.
माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. राजे. धर्मरावबाबा आत्राम यांची कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट       कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्या मागण्या विषयी चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गडचिरोली यांचा अनोखा उपक्रम ! श्री. गणेशोत्सव विसर्जना निमित्ताने आपल्या  कर्तव्य  बजावत असणाऱ्या सर्व पोलीस व कर्मचारी यांना  संघटनेतर्फे पाणी बॉटल, फळ,बिस्किट वाटप
जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी पक्षसंघटन मजबूत कराराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा सभेत माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन
धान उचल न झाल्यास “धान फेको आंदोलन” उभारणार — ऑल इंडिया किसान सभेचा इशारा