राकाच्या (श. प.) विमुक्त जाती- भटक्या जमाती सेल जिल्हाध्यक्षपदी सचिन चलकलवार यांची निवड

राकाच्या (श. प.) विमुक्त जाती- भटक्या जमाती सेल जिल्हाध्यक्षपदी सचिन चलकलवार यांची निवड


चामोर्शी - राष्ट्रवादी कांग्रेस (श. प.) गटाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती सेल गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी सचिन चलकलवार यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड  यांनी पत्राद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्या विकासासाठी शरद पवार गट राकाचे योगदान मोठे असून त्याचा वारसा पुढे टिकून राहावं यासाठी सचिन चलकलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सचिन चलकालवार यांनी निवडीचे श्रेय राकाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार, राकाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश सा. पोरेड्डीवार, चिटणीस ऍड. संजय ठाकरे यांना दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा उपाध्यक्ष नैम शेख, ओबीसी जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, मधुका चिंतलवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत-मुजुमदार, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, तालुकाध्यक्ष मोहन पाल, कबीर आभारे, रमेश चुक्कावार, फाजील पाशा, बाळू उंदीरवाडे, संदीप ठाकूर, राजन खुणे, गजभिये, राजू आत्राम, सुरेश परसोडे, नामदेव किन्हेकार, सुरेश नैताम, पेंटू येलगलवार, साईनाथ पैशेट्टीवार, हरिदास सातारे, शंकर सरपे, नरेश कांदिकुलवार, अशोक मेडावार, सत्यनारायण गुप्ता, गुरूदास चुधरी,नरेंद्र जुवारे, हरीश निखाडे, अभिजित बंडावार, चंदू प्रधान, सुनील दखने, कु्रंजेकर, रामनाथ कोरचा, सागर मुलकला, मीनल चिमुरकर, संध्या उईके, नीता बोबाटे, भोयर, मुरलीधर नागोसे, दीपक तातावार, शिक्षक राजेंद्र ढुमने, कटत्रोजवार, डोंगरवार, मुरलीधर बुरे, लक्ष्मण नैताम, वामन गौरकर, चंदू पुछलवार, करण गाण्यारपवार, प्रदीप चुधरी, सुजीत राऊत, अमोल कुळमेथे तसेच जिल्यातील  राकाच्या संपूर्ण पदाधिकारी व सर्व सेलच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments