भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रम
गडचिरोली :
रामनगर वार्डातील बुथ क्र 90 येथे भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी आज दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात कार्यक्रम घेण्यात आला .याप्रसंगी उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरीकांनी मन की बात कार्यक्रमाचा लाभ घेतला व आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांचे विचार व त्यांनी देशवासीयासाठी दिलेल्या संदेश ऐकून घेतला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, नंदनवार , पराग कन्नाके, ऋषिकेश पिपरे, संतोष उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
0 Comments