सर्व निराधारांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य देण्यात यावे , शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांची मागणी
महर्षी वाल्मीक रुषी यांची प्रेरणा समाजाने घ्यावी.  माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांचे आवाहन
माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम आजमावणार स्वबळ, चामोर्शीतून फुंकणार जनकल्याण यात्रेतुन रणशिंग
शिवसेनेच्या (उबाठा) युवा जिल्हाध्यक्षांकडून शेतकऱ्यांची फसवणूक
एटापल्ली पंचायत समिती चा कारभार राम भरोसे बीडीओ, एबीडीओ सह सर्व कर्मचारी 4 वाजता गायब
सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा-या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटकआरोपीसह सुगंधित तंबाखू मुद्देमाल व चारचाकी वाहन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यातएकूण 08 लाख 22 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
माणुसकीचा घास’ उपक्रमाने 1001 दिवस पूर्ण केले त्या प्रित्यर्थ आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली तर्फे  आयोजकांचा सत्कारजिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या नातलगांना टिफिनचा आधार