गडचिरोली शहरातील विविध समस्यांचा लवकरात लवकर निराकरण करा अन्यथा आंदोलन - ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे.
शहरातील आठवडीबाजाराच्या स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष रंजनीकांत मोटघरे, नदीम नाथानी यांचा आरोप
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस   समन्वयक अध्यक्ष, अहेरी   आदरणीय हनमंतू मडावी साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा मीडिया समन्वयक अध्यक्ष, अहेरी विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार : आदरणीय हनमंतू मडावी साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
विरोधी पक्षा नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अहेरी नगरीत जंगी स्वागत : अजय कंकडालवार!
कुरखेडा शहरा जवळच्या सती नदीवरील पूल बांधकामासाठी इतर मार्गाने वाहतुक न वळवता वळण मार्गाचे मजबूत बांधकाम करुन त्याच मार्गाने रहदारी सुरू ठेवण्याची आमदार कृष्णा गजबे यांची जिल्हयाचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे मागणी
जागतिक योग दिनानिमित्त आरमोरी येथे आयोजित योग शिबिरात आमदार कृष्णा गजबे यांनी योगाभ्यास केला.