४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणार खाणीचे तंत्र - तीन वर्षांच्या पदवीनंतर या विद्यार्थ्यांना लॉयड मेटल्समध्येच काम करण्याची संधी

४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणार खाणीचे तंत्र

लॉयड मेटल्स उचलणार खर्च : प्रकल्पातच मिळेल नोकरी


गडचिरोली : खाण क्षेत्राशी संबंधित नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी येत्या काही दिवसांत ४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तीन वर्षांच्या पदवीनंतर या विद्यार्थ्यांना लॉयड मेटल्समध्येच काम करण्याची संधी प्रभाकरन यांनी दिली.
माहिती देताना बी. प्रभाकरन.
मायनिंग कॉरिडॉर झाल्यास
वाहतुकीची समस्या सुटेल
भविष्यात प्रभावित क्षेत्रातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. प्रस्तावित खाणपट्टा' (मायनिंग कॉरिडॉर) पूर्ण झाल्यास येथील नागरिकांची वाहतुकीमुळे होणान्या जाचातून सुटका होणार आहे, असेही प्रभाकरन यांनी यावेळी सांगितले.
उपलब्ध करून देण्यात येईल, अशी परवानगी मिळूनही पायाभूत सुविधांअभावी सुरुवातीला नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दशलक्ष टनांवरून १० दशलक्ष टनांची उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे. परवानगी मिळालेली आहे. दुसरीकडे यामुळे तब्बल २० हजार युवकांना रोजगार कोनसरी येथे कारखान्याचा पहिला टप्पा मिळणार. केवळ इतकेच नव्हे तर सध्या
माहिती 'लॉयड मेटल्स अँड एनर्जी टेकडीवर लोहखनिज उत्खनन करता आले
लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक बी. नाही. ६० वर्षांनी का होईना अखेर येथे
बी. प्रभाकरन यांनी सांगितले की,
सूरजागड लोहप्रकल्प गडचिरोलीचा कायापालट करणारा प्रकल्प ठरणार आहे. १९६० साली टाटा सारख्या कंपनीला
खनिज उत्खनन सुरळीत सुरू झाले. यामुळे येत्या काही दिवसांत गडचिरोलीसह महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास प्रभाकरन यांनी व्यक्त केला.
आम्हाला खाणीत कामाकरिता लोक मिळणे कठीण होते. पोलिस विभागाने दिलेल्या सुरक्षेच्या हमीमुळे आज आम्हाला लवकरच सुरू होणार आहे. काम पाहिजे म्हणून आसपासच्या गावातील शेकडो नागरिक खाणीवर येतात.
स्थानिकांच्या सहमतीशिवाय आम्ही येथे कोणतेही काम करणार नाही. ३
'ऑस्ट्रेलिया'तील कॅम्पस गडचिरोलीत आणणार
खाणीत कामाकरीता लागणारे प्राथमिक केंद्र उभारण्यात आले आहे. यातून स्थानिक युवकांना रोजगारभिमुख प्रशिक्षण
सध्या अडीच हजार कोटींची गुंतवणूक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी टेकडीवरच यात करण्यात आली असून, ती २० हजार कोटींपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कोनसरी येथेच लोह देण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments