जागतिक योग दिनानिमित्त आरमोरी येथे आयोजित योग शिबिरात आमदार कृष्णा गजबे यांनी योगाभ्यास केला.

जागतिक योग दिनानिमित्त आरमोरी येथे आयोजित योग शिबिरात आमदार कृष्णा गजबे यांनी योगाभ्यास केला.

 


आरमोरी:- 
आरमोरी तालुका क्रीडा संकुल समिती द्वारा आयोजित पतंजली योग परिवार यांचे वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे" आयोजन आरमोरी येथील तालुका क्रीडा संकुलचे प्रांगणात सकाळी 06.00 वाजता आयोजीत करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांसमवेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी योगाभ्यास केला. आपले शारीरिक स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी योग अतिशय महत्त्वाचा आहे.*
 याप्रसंगी योगअभ्यास प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments