चामोर्शी तालुक्यातील परीवर्तन यात्रेच्या पाचव्या दिवस




चामोर्शी,
परीवर्तन यात्रेच्या पाचव्या दिवशी
चामोर्शी तालुक्यातील नागपूर चक, वाकडी, मुरखळा चक, रामसागर बोरी, भिक्सी, हळदी माल, हळदी चक, कळमगाव, कान्होली मुरखळा माल, नवेगाव, चाकलपेठ, या परिसरात परिवर्तन यात्रेचे जल्लोषात स्वागत.

माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे, तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, माजी नगरसेवक सुमित तुरे, अनुसूचित जाती सेल चे तालुकाध्यक्ष दिलीप वणकर, नंदू रायसीडाम, पुरुषोत्तम खेडेकर, सत्यवान कुथे, देवकुमार शेंडे, देवेंद्र चूनारकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल बारसागडे, युवक काँग्रेसचे मुन्ना गोगले, तेजस कोंडेकर, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments