भोलुभाऊ सोमनानी यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

भोलुभाऊ सोमनानी यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

भोलुभाऊ सोमनानी मित्र परिवार एटापल्ली तर्फे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप


एटापल्ली,

         सामाजिक कार्यकर्ते भोलुभाऊ सोमनानी यांच्या वाढदिवसानिमित्त भोलुभाऊ सोमनानी मित्र परिवार एटापल्ली यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
व तसेच भोलुभाऊ सोमनानी यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित नगरपंचायतचे बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार,संपत पैडाकलवार,प्रसाद नामेवर,मिथुन जोशी,राहुल आदे,गड्डामवार काका,स्वप्नील वैरागडे,पंकज पुंगाटी,महेंद्र सुल्वावार हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments