खा. सुप्रिया सुळे यांचे वाढदिवसा निमित्त भोजन वितरण

खा. सुप्रिया सुळे यांचे वाढदिवसा निमित्त भोजन वितरण


गडचिरोली,
 दि.३०/०६/२०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) पक्षाच्या खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्य गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णयातील परिसरात रुग्णांच्या नातेवाहिकांना माणुसकीचा घास या स्तुत्य उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) जि.गडचिरोलीचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचे मार्गदर्शनाने अन्न वितरीत करण्यात आले यावेळी गडचिरोली शहरअध्यक्ष विजय गोरडवार, 
जिल्हाउपाध्यक्ष नईम शेख,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, महिला जिल्हाध्यक्ष मिनल चिमुरकर, विद्यार्थी प्रदेशउपाध्यक्ष वृषभ गोरडवार, अल्पसंख्याक शहरअध्यक्ष शाहरुख शेख, भास्कर निमजे, सुनिल चिमुरकर,ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्षा निता बोबाटे, बेबी लभाणे, व माणुसकीचा घास या कार्यक्रमाचे संयोजक संजय मेश्राम यांचे सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments