जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने अतुल गण्यारपवार यांचा जंगी स्वागत - शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय गोरडवार

जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने अतुल गण्यारपवार यांचा जंगी स्वागत.


गडचिरोली,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली च्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती केली. गण्यारपवार यांच्या नियुक्तीने जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचा व उत्साहाचा वातावरण निर्माण झाला असून, आज दिनांक 19 जुलै 2023 रोजी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात नगरपालिकेचे माजी सभापती तथा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय गोरडवार यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह अतुल गण्यारपवार यांचा शहरात आगमन होताच ढोलताशाच्या गजरात व आतषबाजी सह गण्यारपवार यांचा जंगी स्वागत करून शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आला. यावेळी नईम शेख, विजय धकाते, जिल्हा बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, घोट भातगिरणीचे अध्यक्ष करण गण्यारपवार, माजी जि प सदस्य राजू आत्राम, युवा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमोल कुळमेथे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, भास्कर निमजे, माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, महिला जिल्हा सरचिटणीस सुषमा येवले, तालुकाध्यक्षा महिला नीता बोबाटे, सेवादल तालुकाध्यक्ष सुनील कत्रोजवार, राजू डांगेवार, संतोष जुमनाके, मल्लया कालवा, सुनिल चिमुरकर, प्रफुल्ल लोणारे, संजु मेश्राम,निलेश कोटगले, शेखर मडावी, दिवाकर उंदीरवाडे, मुरलीधर मेश्राम, नरेश कंदिकुरवार , बंडू एलावार, विनोद शेंगर, मधुकर चिंतलवार, भोवरे पाटील, कबीर आभारे, आरती कोल्हे, माया आक्केवार, कल्पना ईप्पावार, बेबी लभाने, प्रतिमा सोरते, सुनिता मेश्राम, यांचेसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments