आरमोरी :- -आरमोरी येथील आणि परिसरातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि इतर पक्षातील जवळपास 65 युवकांनी आरमोरी येथे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सहकार महर्षी युवकांचे प्रेरणास्थान श्री प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वामध्ये आज दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी प्रवेश केला सदर प्रवेश कार्यक्रमाला आणि कौटुंबिक कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत भाऊ वाघरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार पोरेड्डीवार नेते सहकार महर्षी अरविंद सावकार युवकांचे नेते श्री प्रकाश सावकार पोरेड्डीवार भाजपा लोकसभा। समन्वयक किसनजी नागदेवें, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री कृष्णाभाऊ गजबे ,हैदरभाई पंजवानी माजी नगरपरिषद उपाध्यक्ष, भाजपा जिल्हा सचिव नंदू भाऊ पेटेवार ,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अर्चनाताई गोंदोळे,भाजपा तालुका अध्यक्ष पंकज खरवडे ,जिल्हा युवा मोर्चा सचिव अक्षय हेमके आरमोरी नगरपरिषदेचे माजी सभापती भारत बावंनथडे, ज्येष्ठ नेते देवाजी पिलारे, नगर परिषदेचे माजी सभापती शहर तालुकाध्यक्ष विलास पारधी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोविंदा भोयर , युवा मोर्चा शहराध्यक्ष कुणाल पिल्लारे, राहुल तितीरमारे, आणि इतर मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामुख्याने प्रवेश करणाऱ्यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्ह्याचे नेते श्री अक्षय धकाते, तसेच आरमोरीचे माजी युवा सेना तालुकाध्यक्ष श्री योगेश जी देवीकर यांनी सुद्धा यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रकाश सावकार यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश घेतला यावेळी प्रामुख्याने प्रवेश करणाऱ्यांमध्ये शरद अतकरे ,महेश भोयर ,राजू दुमाने ,नितीन साळवे, रोशन सातव ,राहुल सपाटे ,नितीन नारदेलवार ,टिंकू चौके ,सुनील घरजारे, करण दुमाने ,अक्षय क्षीरसागर ,सचिन जीवतोडे, गोलू बनकर ,हिमांशु कांनतोडे ,सचिन शिऊरकर, चंदू शिउरकर ,साईल पंडेल गीन ,विजय नानावरे ,सौरभ मेश्राम, पांडुरंग चट्टे ,दशरथ मेश्राम ,ओम भडके, रजत मेश्राम ,विवेक हजारे, पवन भोयर ,जितेंद्र सोनटक्के, कमलेश हेडावू, योगेश चीजगरे ,अनिल चापले, ईश्वर सोरते, गौरव मेश्राम ,सक्षम इंदूरकर ,धनंजय गोंदोळे, मोहित बनते ,संदीप बांते, प्रवीण कांबळे ,रुपेश कांबळे ,विकास कांबळे ,दीपक नागापुरे ,रोहित गायकवाड ,मयूर माने ,राहुल बोरकर, शिवम कुंभारे, मोहित चिलबुले आदी आरमोरी शहर व ग्रामीण भागातील युवकांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये यावेळी प्रवेश घेतला.
0 Comments