राष्ट्रवादी विद्यार्थी काँ शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी वैभव शिवनकर

राष्ट्रवादी विद्यार्थी काँ शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी वैभव शिवनकर


गडचिरोली,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने नुकतेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील गवाणे यांनी गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी वैभव शिवनकर यांची निवड केली असून, सदर नियुक्तीचे पत्र सर्किट हाऊस गडचिरोली येथील नुकतेच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष अतुल गण्यापवार यांचे हस्ते देण्यात आले यावेळी विजय गोरडवार माजी सभापती नप तथा शहराध्यक्ष गडचिरोली, मनोहर भोयर गडचिरोली तालुकाध्यक्ष, शेमदेव चाफले ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष, नईम शेख जिल्हा उपाध्यक्ष, हुसेन शेख जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल, प्रिती कोवे महीला शहर अध्यक्षा गडचिरोली,अमोल कुडमेथे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, संध्या उईके महिला जिल्हा सरचिटणीस,मीनल चिमूरकर महीला जिल्हा उपाध्यक्ष, विमल भोयर,अजय कुकडकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक, निवृता राऊत सरपंच पोर्ला,नीता बोबाटे महिला संघटन चिटणीस, रेखा कोराम महीला जिल्हा संघटन चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सुनिल चिमुरकर, स्वप्निल लेनगुरे,प्रशांत मेश्राम, मोनू पठाण, राकेश नैताम, अमित तिवाडे, पराग कन्नाके, संकेत एनप्रेड्डीवार, सुचित उलपुलवार, प्रतीक खोब्रागडे, शंतनु पुण्यप्रेड्डीवार, बादल गडपायले, आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments