उपपोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे स्वतंत्र दिनानिमित्य मान्यवरांचे सदिच्छा भेट विकास कामाबद्दल चर्चा

उपपोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे स्वतंत्र दिनानिमित्य मान्यवरांचे सदिच्छा भेट  विकास कामाबद्दल चर्चाअहेरी ;-स्वतंत्र दिनानिमित्य उप पोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे जणकल्याण समज्योन्नती अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार निवारण  समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार
यांनी विविध विषयांवर व विकास कामाविषयी चर्चा केली या वेळी
पोलीस विभागातील कर्मचारी पीएसआय गोविंद खटिंग,पीएसआय जाधव,पीएसआय मनोहर हे होते
गोविंद खटिंग यांनी पदभार स्वीकारल्यापासून परिसरात शांतीचे वातावरण व अनेक मेळावे व जनजागरण घेऊन दाखले देण्यात आले 
 सचिन ओलेरिवार उपसरपंच कमलापूर,रजनीताई मडावी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कामलापूर,पत्रकार दुग्गीरालापाठी,माया आईलवार ग्रामपंचायत सदस्य ,सावित्रा चिप्पावार ग्रामपंचायत सदस्य, किटा गावडे ग्रामपंचायत सदस्य,व्यंकटेश कडलीवार हे प्रामुख्याने उपस्तीत होते

Post a Comment

0 Comments