लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर तर्फे सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ पाणी पुरवतेचा उदघाटन सोहळा

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर तर्फे  सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ पाणी पुरवतेचा  उदघाटन सोहळा 

 बांडे, मल्लमपाडीआणि मांगेर येथे सरपंच, उपसरपंच, पाटील, पोलीस पाटील, भूमिया यांचे हस्ते  उदघाटन सोहळा सपन्न



गडचिरोली,
  लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर  सामाजिक दायित्य विभाग तर्फे सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ पाणी पुरवतेचा  उदघाटन बांडे, मल्लमपाडीआणि मांगेर येथे सरपंच, उपसरपंच, माजीसरपंच, पाटील, भूमिया यांचे हस्ते करण्यात आलं आहे.
सौर ऊर्जेवर नळ पाणी पुरवठा ही   दिवसा सतत पाणी पुरवठा करून  10000 लिटर्स क्षमतेचा साठवण टाकीत साठवून पाण्याचा वापर संध्याकाळी, रात्री सुद्धा पुरेसा पाणी पुरवठा करेल. या नंतर एटापली तालुक्यातील झरेवाडा, कारमपाली आणि कुदरी ला ही लवकरात -लवकर पाणी पुरवठा केलं जाईल.

या वेळी बांडे, मल्लमपाडी आणि मांगेर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीचं कौतुक केलेत.

Post a Comment

0 Comments