कायदा व सुव्यवस्था  राखण्यासाठी  काहीपण करणे  असे समजून घेणारे आपले पोलीस अधिकारी
माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अमरीशराव आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली भाजपकडून फळवाटप उपक्रम
   ६८ आत्मसमर्प  पत्करलेल्या माओवाद्यांना रोजगार दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले लॉयड्स मेटल्सचे कौतुककंपनीच्या स्थानिक रोजगार उपक्रमांतर्गत आतापर्यंत ६८ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे  कौशल्य प्रशिक्षण आणि नोकऱ्यांद्वारे करण्यात आले आहे पुनर्वसन
राज्याचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हाराजे अम्ब्रिशराव आत्रामवाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा.
तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
नक्षलवाद्यांना मोठा धक्का! सर्वोच्च नेता भूपती ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसां समोर शरण.
सर्व निराधारांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य देण्यात यावे , शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांची मागणी