भारतीय जनता पार्टी चे जेष्ट नेते सहकार नेते, नागरी बँकेचे अध्यक्ष, आरमोरी विधानसभा निवडणुक प्रमुख, आमचे मार्गदर्शक, सहकारमहर्षी मा.श्री. प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब आपणास  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
विसापूर हेटी येथील हनुमान मंदिरांतील हनुमानाचा चांदीच्या मुकुट चोरीला गेला .
मुडझाचा गाव तलाव फुटला : मच्छीमार आणि शेतकऱ्यांना बसला फटका   शेतकरी कामगार पक्षाने नुकसान भरपाईसाठी केला प्रशासनाकडे पाठपुरावा
लाडकी बहिन व लाडका भाऊ या योजना संविधानाच्या विसंगत विषमता निर्माण करणा-या  - बाळ टेंभुर्णे जिल्हाध्यक्ष   वंचित बहुजन आघाडी
समाजहित जोपासणारा कट्टर शिवसैनिक अरविंदभाऊ कात्रटवार
आरमोरी शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या राहत्या घरांची नुकसानीची आमदार कृष्णा गजबे यांनी केली पाहणी
अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या!    - आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची मागणी.