आरमोरी शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या राहत्या घरांची नुकसानीची आमदार कृष्णा गजबे यांनी केली पाहणी
आरमोरी:- मागील काही दिवसांपासून आरमोरी शहरात पावसाची संतत धार सुरू आहे. याचा फटका अनेक घरांना बसला असुन घरांच पडझड झाली आहे. दरम्यान काल दिनांक २३ जुलै २०२४ रोजी आमदार कृष्णा गजबे यांनी शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांना दूरध्वीद्वारे संवाद साधुन पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून घेत तात्काळ शासकीय मदत देण्याच्या सूचना केल्यात. यावेळी शहरातील नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत केली आली.*
*यावेळी आरमोरी तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष पंकजजी खरवडे, भाजपचे शहर तालुकाध्यक्ष विलास पारधी, न.प.मा. नगराध्यक्ष पवन नारनवरे, न.प.मा. आरोग्य सभापती भारतभाऊ, युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष अक्षय हेमके उपस्थित होते.*
0 Comments