भाजपा, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन.


भाजपा, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन.गडचिरोली :- विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसद भावनांमध्ये देशातील पवित्र हिंदू धर्माला हिंसक म्हणून वादग्रस्त विधान केले व हिंदू 24 तास हिंसा करत असतात असे विधान करून समस्त हिंदू समाजाचा अपमान केला. 
त्याप्रकरणी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल च्या वतीने इंदिरा गांधी चौक येथे राहुल गांधी यांच्या विरोधात राहुल गांधी माफी मांगो, हिंदू का अपमान नही सहेगा हिंदुस्तान, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद व हिंदू विरोधी काँग्रेस, भारत माता की जय, जय जय श्रीराम  असे घोषणा देत राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
  त्याप्रसंगी त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव व ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे,जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, डॉ.मिलिंदजी नरोटे, डॉ.नितीन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खट्टी, कोषाध्यक्ष गजाननजी येंगधलवार, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अनिल तिडके, जिल्हा सचिव अनिलजी कुनघाडकर, वर्षाताई शेडमाके, रंजिताताई कोडापे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमाताई कन्नमवार, प्रतिमा सोनवाणे, तालुकाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, महामंत्री बंडूजी झाडे,रमेशजी नैताम, शहर महामंत्री नरेश हजारे, केशव निंबोड, विवेक बैस, प्रशांत भृगवार, हर्षल गेडाम, मधुकर भांडेकर, प्रशांत अल्पटवार, नितेश खडसे, बालाजी भांडेकर, विशाल हरडे, पवन वासेकर, देवाजी लाटकर, राजू शेरकी, आकाश राऊत महिला मोर्चा शहराध्यक्ष कविता उरकुडे, प्रतिभाताई चौधरी, महामंत्री पलवी बारापात्रे, वैष्णवी नैताम, अर्चना निंबोड, भारतीय जनता पार्टी व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments