गडचिरोलीतून आलेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची मंत्रालयाला भेट


गडचिरोलीतून आलेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची मंत्रालयाला भेट

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले कार्यकर्त्यांचे स्वागतगडचिरोली,

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनामध्ये मंत्रालयाला भेट दिली व आपल्या कार्यक्षेत्रातील कामासंदर्भात अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

*यावेळी भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रविभाऊ ओल्लारवार, पंचायत समितीचे माजी सभापती  मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे,  जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, भाजपा जिल्हा सचिव साईनाथजी बुरांडे ,  भाजपा  बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, हेमंत बोरकुटे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक , तालुका महामंत्री काशिनाथजी बुरांडे,   माजी पंचायत समिती सदस्य रामरतन गोहणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य भोजराज भगत , ज्येष्ठ नेते जयरामभाऊ चलाख, तालुका महामंत्री ओबीसी मोर्चा उमेश कुकडे , दीपक वासेकर महामंत्री ओबीसी आघाडी , प्रतीक राठी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, रामचंद्र वरवाडे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यश गन्यारपवार , युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा लोमेश सातपुते कामगार आघाडी तालुका अध्यक्ष, युवा नेते उमेश पिठाले,पवन रामगीरकर , वसंत चौधरी महिला मोर्चाच्या नेत्या सुंदराबाई करकाडे भाजपा नेते व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments