नियमबाह्य ले-आउट; संबंधितावर फौजदारी कारवाई करा - अजय कंकडालवार यांची मागणी

  नियमबाह्य ले-आउट; संबंधितावर फौजदारी कारवाई करा - अजय कंकडालवार यांची मागणी


गडचिरोली,
ले आऊट तयार करण्यात आले असून यात केलेल्या कामांची निधी ले-आउटधारकांकडून वसुल करण्यात यावी, अहेरी, चेरपल्ली येथील डांबरीकरण कामाची चौकशी करून सबंधित कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार
यांनी पत्रकारपरिषदेतून केली. कंकडालवार यांनी २ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आयोजन करण्यात
आले. यावेळी ते बोलत होते.
प्रास्ताविक करिष्मा हांडे यांनी मोनाली सेदमेक,कोहळे,अलका मारभते ,बोरकर यांनी परिश्रम घेतले.
आमरण उपोषण सुरू केले आहे. पत्रकारपरिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, गडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पुट्टेवार यांनी अहेरी येथे नियमबाह्य ले-आउट तयार केले आहे. या सर्व प्रकरणात अहेरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी, तलाठी, महसूल, सर्वे विभाग आणि
जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा सहभाग
असल्याचा आरोप त्यांनी केला. ११ ऑगस्ट २०२२ रोजी अहेरी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर २० एप्रिल २०२३ रोजी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र,
अजूनपर्यंत चौकशी अहवाल
आला नाही. विशेष म्हणजे अहेरी येथील सर्वे न. २०७ च्या जमीन मालकी हक्कदाराचे मध्यरात्रीनंतर खोटी संमती दाखवून मृत व्यक्तीला जिवंत करण्यात आले असल्याची माहिती कंकडालवार यांनी दिली. यावेळी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंतू मडावी, हसन गिलानी, प्रशांत गोडसेलवार आदी उपस्थित होते.
पोलिसांकडून दारूविक्रेत्यांविरोधात गडचिरोली धानोरा एम. शिरसाट यांना 
तालुक्यातील मुरूमगाव येथे करून त्यांच्यापुढे अवै गावाच्या निर्णयाचे उल्लंघन करून संदर्भातील परिस्थि अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर व विक्रेत्यांवर तत्व कारवाई करण्याची मागणी दारुबंदी करण्याची विनंती समितीने पोलीस मदत केंद्राकडे पोलीस उपनिरक्षक निवेदनाद्वारे दिले .Post a Comment

0 Comments