बुलेट क्विन "राजलक्ष्मी"यांचे भाजपा जिल्हा गडचिरोली तर्फे गांधी चौकात जल्लोषात जाहीर स्वागत केले

बुलेट क्विन "राजलक्ष्मी"यांचे भाजपा जिल्हा गडचिरोली  तर्फे गांधी चौकात जल्लोषात जाहीर स्वागत केले

खासदार अशोक नेते यांच्यासह व भाजपा पदाधिकाऱ्यांसमेत गडचिरोलीतील गांधी चौकात केले स्वागत..गडचिरोली
 
मदुराई दिल्ली असा २१ हजार कि.मी.बुलेट ने १५ राज्यातुन,६५ दिवसाचा प्रवास  करत"व्होट फार नेशन""व्होट फार मोदी""फिर ऐक बार मोदी" जय श्रीराम व जय भवानी जय शिवाजी असे नारे देत प्रवास करणा-या मा. राजलक्ष्मी जी यांचे गडचिरोली शहरात आगमनाने आज दि.१७ मार्च २०२४ रविवारी  गडचिरोलीतील- गांधी चौकात खासदार अशोक नेते यांच्यासह, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक बाबुराव  कोहळे, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रमेश  भुरसे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.गीताताई हिंगे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांनी स्वागत केले.

यावेळी गडचिरोली विधानसभा विस्तारक दामोदर  अरगेला, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हा चिटणीस सौ.वर्षाताई  शेडमाके,समय्या पसुला,प्रशांत  भ्रुगवार,अविनाश पाल,सुरेश राठोड,तसेच मोठया संख्येने भाजपा पदाधिकाऱी व कार्यकर्ते.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments