भाजप ओबीसी मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष संजयजी गाते यांचे स्वागत करताना जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे

भाजप ओबीसी मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष संजयजी गाते यांचे स्वागत करताना जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे


गडचिरोली :-
     भाजप ओबीसी मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष संजयजी गाते हे काल दि 5 आगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे गडचिरोली शहरात आगमनानिमित्य त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना भाजप ओबीसी महिला मोर्चा च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे, बाजूला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, ओबीसी मोर्चा चे पूर्व विदर्भ संघटन प्रमुख रविजी चव्हाण, प्रदेश सचिव चामेश्वर गहाणे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी,  प्रदेश सचिव संगीता रेवतकर, माजी जिप सदस्या तथा भाजप महिला आघाडीच्या धानोरा तालुका अध्यक्ष लताताई पुनघाटे,ज्येष्ठ कार्यकर्त्या वच्छलाबाई मुनघाटे, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका अल्का पोहनकर, मंदाताई मांडवगडे, पुनम हेमके उपस्थित होते

Post a Comment

0 Comments