रक्तदान शिबीर जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांचा वाढदिवस निमित्त

  रक्तदान शिबीर जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांचा वाढदिवस निमित्त
गडचिरोली,
 चामोर्शी रोड शिवसेना कार्यालय गडचिरोली येथे मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला. यावेळी सह संपर्कप्रमुख विजय शृंगपवार, उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील पुरेड्डीवार, जिल्हा सल्लागार प्राध्यापक राजेंद्र लांजेकर, शहर प्रमुख पप्पू शेख, युवा तालुकाप्रमुख चेतन उरकुडे, महिला तालुका संघटिका भारती मडावी, उपजिल्हा संघटिका छबुताई सावरबांधे व शेडमाके यांचे पूर्ण परिवार हजर होते. या कार्यक्रम श्री प्रशिक झाडे यांनी व त्यांच्या सहकारी युवा मित्रांनी अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करून स्वतः रक्तदान शिबिराचे आयोजन केले. रक्तदान करणारे शिवसैनिक कार्यकर्ता मध्ये प्रथम प्रशिक झाडे यांनी रक्तदान केले. त्यांच्यासोबत नितीन निंबोरकर, निखिल कुजुर, सुलभ कावळे, जय सोवसिया, निरंजन गव्हारे, अभिषेक मेश्राम, शुभम बंडीवार, गुरुनाथ बैलके, चंदु सिडाम, ओम वरघंटीवार‌, शुभम कामदार, सचिन खरवळे, ओमप्रकाश कपाटे, गौतम खोब्रागडे, नितीन टेकाम, राज गिरोले, चिरंजीव कुमरे, उमेश चौधरी, हिमांशू नांदगावे, आंबीद दमानी‌, शुभम मडावी‌, करण मंगर यांनी सुद्धा रक्तदान केले. तसेच क्रिष्णा पदा, रितेश सोनुले, मंथन मने व इतर शिवसैनिकांनी रक्तदान शिबिर कार्यक्रमात सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments