गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांचे वस्तीगृहे अद्याप बंद; आमदार रामदास मसराम यांनी घेतली गांभीर्याने दखल — आदिवासी मंत्र्यांना पाठवले पत्र, प्रकल्प अधिकाऱ्यांशी थेट संवाद
७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब; एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड, राष्ट्रवादीचा जिल्हा युवक कार्याध्यक्ष मनीष दुर्गे यांची चौकशीची मागणी
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. डॉ नामदेवराव किरसान साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
समाजसेवेच्या आधारावर जनता मनापासून पाठिशी : शीतलताई सोमनानी - वैरागड - मानापूर जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारीची मागणी
सौ. शितलताई भोलुभाऊ सोमनानी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोडावार
गोसी खुर्द धरणातून पाण्याच्या विसर्गाने वैनगंगा नदीला महापुराचा  फटका; मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांची प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांना भेट,जनतेला दिलासा व प्रशासनाला आवश्यक निर्देश
कुशल युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गडचिरोली जिल्हाध्यक्ष युवानेते मा. श्री. अनिलभाऊ तिडके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  जिल्हा  युवागर्जना फॉउंडेशन गडचिरोली