भाजपा महायुती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या प्रचार सभा
गडचिरोली,
मध्यप्रदेश राज्याचे आदिवासी मंत्री,ना.श्री.कुवर विजय शहा साहेब यांच्या उपस्थित, धानोरा येथे, पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक पार पडली.
यावेळी, तेलंगाणा राज्याचे माजी. आमदार श्री. विजयापाल जी रेड्डी साहेब, गडचिरोली विधानसभा संयोजक श्री. प्रमोदजी पिपरे साहेब, विधानसभा विस्तारक श्री. आकाशजी सातपुते,श्री सारंगजी साळवे, श्री. विजय कुंभरे, श्री.महादेव गणोरकर,श्री.प्रकाश मारभते, सौ. लताताई पुंगाटी, सौ. ताराबाई कोटांगले, सौ. मंजूबाई कुंभरे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
0 Comments