तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम सिनेट सदस्य गडचिरोली यांचा कडून आर्थिक मदत
अहेरी,
ग्रामपंचायत पल्ले अंतर्गत येत असलेल्या रापेली येथे नविना प्रकाश मडावी वय 18 हिने फाशी लावून मरण पावली व त्यांच्या घरच्या परिस्थिती खूप हलकीच्या असून ही महिती मिळतच *तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम सिनेट सदस्य गडचिरोली* त्यांना आर्थिक मदत देण्यात आले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते बाबुराव तोर्रेम, दिपक उरकुडे, सागर सडमेक, नानु सडमेक, आदी उपस्थित होते
0 Comments