आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी मोहरम कार्यक्रमाला उपस्थित!

आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी मोहरम कार्यक्रमाला उपस्थित!


अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लालशाहा / ईमामे कासिम सार्वजनिक मोहरम कमिटी पुनागुडम तर्फे आलापल्ली येथे मोहरम कार्यक्रम आयोजित केली आहे.आयोजित मोहरम कार्यक्रमला काँग्रेसनेते व आदिवासी काँग्रेससेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी साहेबांनी प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवले.दरम्यान मडावी साहेबांनी कमिटी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन कार्यक्रमा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
  
यावेळी कमिटी सदस्य चिंटू आत्राम,जावेद पठाण,रिंकू आत्राम,बबलू आत्राम,दिलीप सिडाम,सीताराम कोरेत,नाना कोरेत,महेश सल्लम,पिट्टू अर्का,अमन गंजीवर,श्रीकांत आत्राम,गणेश आलाम,अमोल सडमेक,रोहित अर्का,आकाश येरकलवार,आकाश सिडाम,योगेश सडमेक,योगेश कोत्तावार,सुरज आत्राम,दिग्विजय आत्राम,जिम्मी आत्राम,रचित अर्का,पंकज गेडाम,विक्की बडगेल,स्वप्निल सारकेवार,अज्जुभाऊ पठाण मा.सरपंच ,स्वप्नील मडावी ,सचिन पंचाऱ्या,आशिष तलांडेसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कमिटी पदाधिकारी - सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments