गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी ची आढावा बैठक संपन्न
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा
गडचिरोली :: राज्यात विधानसभा निवडणूकाचे वारे वाहू लागले असून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारी करीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक, आमदार अभिजीत भाऊ वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी आम. पेंटारामजी तलांडी उपस्थित होते. तसेच माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, डॉ. अब्दुल हकीम, सतीश जवाजी, दत्तात्रय खरवडे, दामदेव मंडलवार, सुनील चडगुलवार, वामनराव सावसाकडे, राजेश ठाकूर, कल्पनाताई नंदेश्वर, सोनलताई कोवे, रजनीकांत मोटघरे, राकेश रत्नावार, लालाजी सातपुते, अनिल कोठारे, शँकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, केसरी पा. उसेंडी मंगलाताई कोवे, पुष्पलताताई कुमरे, पुष्पाताई कुमरे, रिताताई गोवर्धन, यशवंत हलामी, संदेशाताई, विद्याताई दुग्गा, वैशालीताई कोमलकर, मंजूताई आत्राम, आशाताई वेलादि, मालताताई पुढो, प्रीती बारसागडे,आचल चलकलवार, रजनी नन्नेवार, रवींद्र चलाख, शिवराम कुंभरे, वसंत चलाख,स्वप्निल बेहरे, नीलकंठ गोहने, विनोद कुंभरे, मोहन मस्के, अनिल किरमे, खुशाल कुकुडे, हर्ष भांडेकर, रमेश कोठारे, दिवाकर निसार, ढीवरू मेश्राम, नेताजी गावतुरे, नीलकंठ निखाडे, मनोज बोरकर, मोरे साहेब, सुभाष कोठारे, राजाराम ठाकरे, मिलिंद बारसागडे, पुरुषोत्तम सिडाम, जीवनदास मेश्राम, सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#RahulGandhiVoiceOfIndia
#Congress
0 Comments