शेतकरी संकटात, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा - युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ. सोनल कोवे यांची मागणी

शेतकरी संकटात, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा
- युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ. सोनल कोवे यांची मागणी



गडचिरोली

अनेक दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यांमुळे रोवनी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. शासनाने गडचिरोली जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ. सोनाल कोवे यांनी केली आहे. सोबतच नदी काठावरील शेत जमीन पूर्णपणे पाण्यात बुडाली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. ४. पुरामुळे अक्षरशा शेकडो
करून शेतकरी, शेतमजूरांसह नुकसानग्रस्तांना सरसकट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी डॉ. कोवे यांनी केली आहे.
मागील १५ दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गोसीखुर्द धरणासह मेडीगड्डा व इतर धरणांचा विसर्ग वाढल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.
हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे.
तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांची एकुणच आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर
या पुरामुळे नदीकाठावरील शेती पूर्णता खरडून गेली आहे त्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्पात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी डॉ. कोवे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments