कोटगल येथे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा भव्य सत्कार कार्यक्रम - एड. विश्वजीत मारोतराव कोवासे.

मौजा कोटगल ता. जिल्हा गडचिरोली येथे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा भव्य सत्कार कार्यक्रमाला एड. विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांची उपस्थिती.


गडचिरोली,
यावेळी उपस्थित महेंद्र भाऊ ब्राह्मनवाडे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली, मनोहर पा. पोरेटी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, वसंत पा. राऊत अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गडचिरोली, नेताजी गावतुरे सर, दिवाकर पाटील निसार जिल्हा अध्यक्ष सरपंच संघटना गडचिरोली, मोहन भाऊ ठाकरे, ढीवरु पा. मेश्राम, रत्नाकर मुळके, संजय मादेश्वार, संजय पोरेड्डीवार, श्याम बावणे, अनिल भोयर, भिमराव मेश्राम, दिलीप कोरेवार, विजय गद्देवार, दिवाकर भोयर, अंकलेश गद्देवार, राजु निकुरे, सुरेश मेश्राम, श्रीकृष्ण भोयर, नरहरी खोब्रागडे, विश्वनाथ भोयर, ज्योतीताई मेश्राम, उर्मिला वाळके, कविता दुर्गे, नंदाताई मेश्राम, आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments