लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन तर्फे आंतरशाळा क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा आयोजन

लॉयड्स  मेटल्स अँड एनर्जी, लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन तर्फे आंतरशाळा क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा  आयोजन

मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न


एटापल्ली :-
 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून  भगवंतराव  कला  व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली चा भव्य पटागणावर 15 ते 17 ऑगस्टचा या तीन दिवसीय क्रिकेटसामने दरम्यान 28 टीम ने स्पर्धेत सहभागी  नोंदविला असून, त्यामध्ये तालुक्यातील, डुम्मे, तोडसा, परपंगुडा, हेडरी, उडेरा, तसेच तालुका बाहेरून 13 टीम  ने सहभाग  नोंदविला असून त्यामध्ये प्रथम पारितोषिक 25,000 रुपये चे मानकरी  गडचिरोली क्रिकेट क्लब, दुसरे  20,000 रुपये पारितोषिक भगवंतराव  क्रिकेट क्लब, तिसरे 15,000 चे पारितोषिक प्रणय इलेव्हन, तसेच  चौथे  जय  बजरंग क्रिकेट क्लब 10,000 चे मानकरी  ठरले, अंतिम सामने चे उत्कृष्ट बॅट्समन ..... उत्कृष्ट बॉलर . उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि मॅन ऑफ द मॅच.चे मानकरीना बक्षीस ने सन्मानित करण्यात आले असून त्यावेळी मंचावर उपस्थित  भगवंतराव  कला  व विज्ञान प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे, प्राध्यापक कोंगरे सर, लॉयड  मेटल्सचे  मानव विकास चे प्रबंधक  श्री. दिलीप बुराडे, एटापल्ली तालुक्याचे जेष्ठ नागरिक दत्ताजी राजकोनडावर, राजा सर, बांधकाम  सभापती राघव  सुलवावार, नगरसेवक निझान पेंदाम,संजय  चांगलानी,अभय  पुण्यामुर्तीवर, तसेच  सूत्रसंचालन श्री. किशोर बुरबुरे सरांनी केले असून गावातील इतर  मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments