नवनियुक्त भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याने सौ,रेखाताई डोळस यांचा सत्कार

नवनियुक्त भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याने सौ,रेखाताई डोळस यांचा  सत्कार


गडचिरोली - येथील विश्रामभवन  येथे भारतीय जनता पक्ष महीला मोर्चा प्रदेश चिटणीस पदी सौ. रेखाताई डोळस यांची नुकताच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब व भाजपा प्रदेश महीला आघाडी मोर्चा च्या प्रदेश अध्यक्षा सौ, चित्रा ताई वाघ यांनी  भाजपा चिटणीस पदी नियुक्ती केली यावेळी भाजपा जिल्हा गडचिरोलीचे वतीने सौ. रेखाताई डोळस यांचे जाहीर सत्कार करण्यात आले
*याप्रसंगी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजातीय मोर्चा चे अशोकजी  नेते,जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लावार,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,प्रदेश सरचिटणीस एस.टि.मोर्चा प्रकाश गेडाम, भाजपाचे जेष्ठ नेते रमेश जी भुरसे, कृ.उ.बा.समिती चे संचालक रमेश जी बारसागडे, चामोर्शी चे नगरसेवक आशिष पिपरे, प्रशांत भुग्रूवार,माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, माजी सभापती रंजिताताई कोडाप,भाजपा नेत्या प्रतिभा चौधरी,माजी जि.प. सदस्या लताताई पुंघाटे,दतु माकोडे, सलिमभाई, सरपंच भास्कर बुरे, उपसरपंच शेषराव कोहळे युवा नेते काशिनाथ बुरांडे , रमेश अधिकारी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत  होते.

Post a Comment

0 Comments