कोरची पंचायत समितीमध्ये धान बियाण्यांचे आ. गजबे यांच्या हस्ते वाटप

धान बियाण्यांचे आ. गजबे यांच्या हस्ते वाटप


कोरची : सन २०२३ २४ या वर्षात खरीप हंगामाकरिता ५० टक्के सुटीवर १३ वने ७ टक्के वन महसूल योजनेंतर्गत खरीप धान बियाण्यांचे वाटप कोरची पंचायत समितीमध्ये आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, पं. स. माजी सभापती मातलाम, तहसीलदार गणेश सोनवने, गटविकास अधिकरी राजेश फाये, विस्तार वाटण्यात आले.
अधिकारी देवानंद फुलझेले, कृषी अधिकारी रेणू दुधे आदी उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना श्रीराम, एमटीयू १०१०, को ५१ ही बियाणे वितरीत करण्यात आले होते. यात शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाल्याने या वर्षात मोठ्या प्रमाणात धान बियाण्यांची मागणी वाढली असल्याने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बियाणे वेळीच शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याकरिता एमटीयू १०१०, श्रीराम ही बियाणे पं. स. कार्यालयात

Post a Comment

0 Comments