सहकार क्षेत्रात पुन्हा पोरेडीवार सावकार गटाचे वर्चस्व

सहकार क्षेत्रात पुन्हा पोरेडीवार सावकार गटाचे वर्चस्व
गडचिरोली,


जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या गडचिरोली व आरमोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत पोरेडीवार गटाचे आबाधीत वर्चस्व .
महाविकास आघाडीचा धुवा आरमोरी व गडचिरोली येथे जल्लोषाचे वातावरण.
 माननीय, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेडीवार यांच्या मार्गदर्शनात व माननीय सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या गडचिरोली आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने सर्व उमेदवार निवडून येऊन  महाविकास आघाडीच्या  उमेदवारांचा धुवा उडालेला आहे.
 गडचिरोली व आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा  विजयाची जी परंपरा कायम राखत सहकार नेते प्रकाश सावकार पोरेडीवार हे पुन्हा एकदा सहकार निवडणुकीत किंग मेकर झालेले आहेत, या विजयामुळे सर्व ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments