हेडरी येथे दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॉम्पचे आयोजन

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे हेडरी येथे दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॉम्पचे आयोजन

पुरसलगोंडी ग्रामपंचायतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, यांचे हस्ते उद्धटन सोहळा संपन्नएटापली :आज दिनांक 29/04/23रोजी गडचिरोली जिल्ह्यातील एटापली तालुक्यातील हेडरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे मौजा  हेडरी मैदानात दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॉम्पचे उद्धटन पुरसलगोंडी ग्रामपंचायतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, माजी सरपंच यांचे शुभ हस्ते उद्धटन करण्यात आलं. दिनांक :-29/04/2023 ते 08/04/2023 पर्यंत एकूण दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॉम्पचे आयोजन करण्यात आलं आहे. यात एथलेटिक, वोलि्बॉल, धनुरविद्या, कबड्डी, फूटबॉल, योगा इत्यादी खेळाचे समावेश आहे.

चिल्ड्रेन खेळाडू यांना एकूण 200 स्पोर्ट्स किट वाटप करण्यात आलं. मोठया संख्याने नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments