गडचिरोली: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा 138वा स्थापना दिवस जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे पार पडला.
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण करून स्थापना दिन साजरा करण्यात आला.*
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, प्रा. समशेरखान पठाण, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, ग्राहकसेल अध्यक्ष हेमंत मोहितकर, रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनुसूचित जाती सेल महिला अध्यक्ष रुंदाताई गजभिये, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, नेताजी गावतुरे, दिलीप घोडाम, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अब्दुलभाई पंजवानी, राकेश रत्नावार, सुभाष धाईत, संजय चने, भैय्याजी मुद्दमवार, बंडोपंत चिटमलवार, अविनाश श्रीरामवार, दत्तात्रय खरवडे, जितेंद्र मूनघाटे, पंडित पुडके, बाबुराव गडसुलवार, विजय चाटे, नृपेश नांदनकर, अनिल किरमे, मनोरंजन हलदर, दीपक रामने, टया खान, सुधीर बांबोडे, माजिद सैयद, कमलेश खोब्रागडे, मिलिंद बारसागडे, रुपेश सलामे सह मोठ्या संख्येने काँगेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.
0 Comments