राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गडचिरोली विधानसभा आढावा बैठकीचे चामोर्शी येथे आयोजन
चामोर्शी,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येते की पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात नियोजन करण्यासाठी दिनांक 01.10.2025 रोज बुधवार ला जिल्हाध्यक्ष श्री.मा. रवींद्रभाऊ वासेकर यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठक घेण्यात येत आहे. तरी या आढावा बैठकीला सर्वांनी उपस्थित राहून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात चर्चेत सहभागी व्हावे.
आढावा बैठकीला उपस्थित मान्यवर श्री. रवींद्रभाऊ वासेकर, जिल्हाध्यक्ष.
डॉ. तामदेव दुधबळे, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष.
डॉ. सोनलताई कोवे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस.
श्री. लिलाधरभाऊ भरडकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
प्रा. ऋषिकांत पापडकर, प्रदेश सचिव.
विवेक बाबनवाडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष.
शेख, धानोरा तालुकाध्यक्ष. राहुलभाऊ नैताम, जिल्हा उपाध्यक्ष.
लौकिकभाऊ भिवापुरे, प्रदेश सरचिटणीस. ,डॉ. नोमेश जुवारे, चामोर्शी तालुकाध्यक्ष.
नैताम, चामोर्शी, तालुकाध्यक्ष.
डॉ. हेमंत भाकरे पाटील, जिल्हा संघटन सचिव.
प्रणय बुर्ले, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस. लौकिकभाऊ भिवापुरे, चामोर्शी यांच्या घरी चामोर्शी सर्व कार्यकते उपथित राहणे
0 Comments