गडचिरोली,
19 जानेवारी 2025 रोज रविवार
मकरसंक्रातीच्या निमित्य भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी. नगराध्यक्षा न. प. गडचिरोली सौ. योगिताताई पिपरे यांच्या निवासस्थानी जय बजरंग बली महिला बचत गट लांझेडा येथील महिलांन सोबत हळदी कुंकू व वाण वाटप कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रामुख्याने कविता उरकुडे, प्रतिभा चौधरी, पुनम हेमके,इंदिरा नैताम, शशिकला मडावी, वैष्णवी मडावी, कविता वासेकर, भाग्यश्री कुकुडकर, वारलाबाई टिंगूसले, पार्वता गेडाम शशिकला नैताम, शिला टिकले, मंदा मडावी, वंदना नैताम, निळूबाई नैताम, पोवराबाई मोटघरे, सखूबाई नैताम, सुंनदा नैताम, शामलबाई भुरले, पूजा सहारे, कल्याणी डोगरे व सर्व बचत गटाचे महिला उपस्थित होते.
0 Comments